The main objective is to promote commerce, education, research, sports, culture, Conducting farmer inspection programs, Agriculture Exhibition, Agriculture Get together, Agriculture Guidance and lecturer workshop, Water And Soil Testing, Organic Farming Workshop,religion, social welfare, fine arts, science, literature, or knowledge sharing for a purposeful cause or for charity, protection of human rights, protection of the environment. To uplift people from poverty, to empower women, to eradicate illiteracy, to promote public health and comfort, to further religious practices, and other charitable purposes. To reach out to the poor, the less privileged, orphans, widows,
सुपंथ सोशल फाउंडेशन यांचे विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन मानवी जीवनात प्रत्येकाच्या आरोग्य विषयी अडचणी नुसते आ वासून उभे नाहीत तर गंभीर बनत चालले आहेत. हे गांभीर्य महागड्या वैदयकिय सुविधा, अपुरी शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्या कारणाने समाजाचे आरोग्य विषयी चे प्रश्न गंभीर बनत आहेत. यावर कायस्वरूपी उपाय नव्हे तर थोडा फार आधार म्हणून सुपंथ सोशल फाउंडेशन व SMBT हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पद्मश्री पुरस्कारार्थी डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन सुपंथ सोशल फाउंडेशनचे फाऊंडर श्री. संदीप धोंडीभाऊ औटी यांनी केले. सुपंथ सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने समाजातील बालकांपासून ते वृद्ध व्यक्ती पुरुष व महिला यांची महाआरोग्य तपासणी झाली. या शिबिराचे उद्घाटन. माजी आमदार बाळसाहेब दांगट यांच्या शुभ हस्ते झाले. मोहित शेठ ढमाले, दीपक शेठ आवटे, लक्ष्मण शेठ घंगाळे, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके सर, दिलीप शेठ घंगाळे, माऊली शेळके, बाळासाहेब हाडवळे, संजय गवळी, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, . बाळासाहेब हाडवळे, गोरक्ष हाडवळे, राजेंद्र औटी, जी. के. औटी, धनाजीराव भोसले साहेब बाळसराफ, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार राजेश कणसे, सूत्रसंचालन चंद्रकांत औटी यांनी केले. शिवशक्ती मंगल कार्यालय मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ६ आरोग्य विभागांचे आयोजन करण्यात आले होते. हृदय रोग विभाग, शस्त्र क्रिया विभाग, जनरल विभाग, स्त्री रोग विभाग/ कॅन्सर, कान - नाक - घसा विभाग, बालरोग विभाग. महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्हयातील एकूण ५०० पेक्षा अधिक महिला व पुरुष यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. आणि ज्यांना चष्मा ची गरज आहे अशा गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटप केले. आणि शस्त्रक्रिया साठी १२ रुग्णांना SMBT हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी नेले. आणि ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मोहन ठूसे नेत्र रुग्णालय नारायणगाव येथे नेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत औटी यांनी केले. पत्रकार राजेश कणसे. आभार सुपंथ सोशल फाउंडेशन चे डायरेक्टऱ सौरभ गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी,प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी, ग्रामपंचायत राजुरी- उंचखडक, सर्वज्ञ क्लिनिक डॉ. स्वप्नील कोटकर, सुपंथ सोशल फाउंडेशन टीम या सर्वांनी १५ दिवसांपासून जुन्नर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये महाआरोग्य तपासणी शिबिराचे प्रचार प्रसाराचे स्वयंसेवक म्हणून काम केले.
Founder
Director
Director
Supanth Social Foundation directors Mr. Sandiip D. Auti.
Serving the impoverished, disadvantaged, and defenseless is the mission of the non-profit Supanth Social Foundation. A ray of hope and a solid support system for kids with impairments is provided by our main unit, Spandan. Here, we use a variety of therapies to meet the various needs of the kids while also maximizing their potential and enhancing their quality of life and fostering independent mobility. To further empower needy people and families, we also offer medical support and training for practical careers.
Become a Volunteer & Help Needy People
72192 19009